दुडिजिटल दुकानDIGITAL DUKAN लॉगिन करा
🏪 दुकानदारांसाठी सोपं सॉफ्टवेअर

तुमच्या दुकानाचा
पूर्ण हिशेब, आता डिजिटल

रोजचे ग्राहक, झटपट बिल, रोख–ऑनलाइन पेमेंट, उधारी, स्टॉक आणि WhatsApp बिल — सगळं एकाच पोर्टलवर, मराठीत.

१ मिनिटातबिल तयार
WhatsAppबिल थेट ग्राहकाला
ऑटोस्टॉक कमी
आजचा हिशेबदिवस बंद
आजची विक्री₹ 12,450
रोख₹ 7,200
ऑनलाइन₹ 4,000
उधार₹ 1,250
B00121 · सुरेश पाटील₹ 850
B00122 · अनिता जाधव₹ 1,200
B00123 · फोटो प्रिंट (25)₹ 250

पोर्टलमध्ये काय काय आहे?

🧾झटपट बिल विंडो

ग्राहक नाव, मोबाईल, वस्तू निवडा — बिल तयार, प्रिंट व PDF.

💳Online + Offline पेमेंट

पूर्ण किंवा अर्धं पेमेंट; उरलेली रक्कम आपोआप उधारीत.

📦स्टॉक व्यवस्थापन

सेवा विकली की जोडलेला माल आपोआप कमी, कमी स्टॉकचा इशारा.

📲WhatsApp बिल

ग्राहकाला नाव, सेवा, दर, एकूण व बाकीसह पूर्ण बिल मेसेज.

📊दिवस बंद (Day Close)

आजची विक्री, रोख, ऑनलाइन, नवी उधार व जुनी वसुली वेगळी.

👥Admin + User

कर्मचारी फक्त नोंद करेल; बदल व हटवणं फक्त Admin कडे.

आजपासूनच वहीऐवजी मोबाईलवर हिशेब

Superadmin तुमचं Admin खातं तयार करून देतो — मग तुमचं स्वतंत्र दुकान सुरू.

लॉगिन करा